fbpx

क्रिसमसचा आनंद साजरा करा मॅड ओव्हर डोनट्सच्या खास क्रिसमस डोनट्स सह

सनासुदींचा आणि क्रिसमसचा काळ जवळ येत आहे आपल्या या क्रिसमसला खास बनविण्यासाठी आणि मुडला तरोताजा ठेवण्यासाठी मॅड ओव्हर डोनट्स घेऊन आले आहे खास क्रिसमस डोनट्स, तर या नाताळात तुम्हीदेखील या स्वादिष्ट आणि विविध प्रकारच्या डोनट्स सोबत सांताक्लॉज़चे स्वागत करा. कारण मॅड ओव्हर डोनट्सकडे आहे क्रिसमस-थीम असलेली डोनट्सची एक्सायटींग रेंज – जेली जॉली कॅप, स्नोमॅन ट्रीट आणि स्ट्रॉबेरी सॅन्टा जे की आपल्या प्रियजनांना भेट देण्यासाठी अगदी योग्य गिफ्ट आहे. ‘जेली जॉली कॅप’ सॅन्टा च्या टोपीच्या आकाराची आहे ज्यात आहे यमी व्हॅनिला कस्टर्ड फिलिंग, आणि रेड स्ट्रॉबेरी जेली ती देखील पांढर्‍या बटर-क्रीम ने सजवलेली . या सीझनमधील सर्वात आवडते डोनट म्हणजे ‘स्ट्रॉबेरी सॅन्टा’ म्हणजे हनी डार्क चॉकलेट फिलिंग जे तुमच्या सेलिब्रेशनचा आनंद नक्कीच वाढवतील. याचबरोबर सुपर स्पेशल ‘स्नोमॅन ट्रीट’ पांढर्‍या चॉकलेटमध्ये डिप केलेले आणि स्ट्रॉबेरी जेलीने भरलेले डोनट, आइसिंग शुगर आणि लाल स्कार्फने सजवलेले विंटर टच असलेले डोनेट्स. मॅड ओव्हर डोनट्सच्या या सेलिब्रेटी क्रिसमस रेंजसह ख्रिसमसच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणार्या खास ख्रिसमस गेट-टूगेदर, पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये तुमच्या ‘सर्कल ऑफ हॅपिनेसला’ एक परिपूर्ण व प्रेमाची, स्वादीष्ट भेट देण्यासाठी हे डोनट्स नक्कीच खास ठरतील. तर वाट कसली बघता, क्रिसमस-थीम असलेल्या डोनट्साठी https://order.madoverdonuts.com/ आणि देशभरातील मॅड ओव्हर डोनट स्टोअर्सला नक्कीच भेट द्या, ज्याची किंमत आहे केवळ १२५ रुपए.

Leave a Reply

%d bloggers like this: