fbpx

…. यासाठी अभिनेत्री सारा अली खानने केला लोकलने प्रवास

बॉलीवूडची बबली गर्ल, अभिनेत्री सारा अली खान हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या कामाचे, फिरण्याचे बोल्ड आणि ब्यूटीफूल फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते. नुकताच सारा अली खान हिने वेळ वाचवण्यासाठी मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास केल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

रात्रीच्यावेळी मुंबईतील ट्रॅफिक टाळत वेळ वाचवण्यासाठी तिने आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास केल्याचे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. इतकेच नव्हे तर चाहत्यांना तिची ओळख पटू नये यासाठी तिने मास्क वापरल्याचेही या व्हीडिओमध्ये दिसत आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: