Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

Bigg Boss Marathi – सिद्धार्थ जाधवची घरात धमाकेदार एन्ट्री !

“मी एक स्पर्धक घेऊन जाणार…” – सिद्धार्थ!

 बिग बॉस मराठीच्या घरात आज सिद्धार्थ जाधवची धमाकेदार एंट्री होणार आहे. सिद्धार्थला बघून सदस्यांना सुखद धक्का बसला. पण, त्यानंतर सिद्धार्थने एक घॊषणा केली ज्यामुळे सदस्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला असे म्हणायला हरकत नाही. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले, “बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ आपले मन:पूर्वक स्वागत आहे. सिद्धार्थने सदस्यांना सांगितले, मी आलोय… इथून एक्सिट होताना मी एक स्पर्धक घेऊन जाणार… आता तो स्पर्धक कोण असेल ? नक्की काय घडणार ? आज कळेलच.

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading