Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी सिझन 4 : विशाल – राखी भिडणार एकमेकांसोबत 

बिग बॉस मराठी सिझन 4मध्ये नुकत्याच झालेल्या वीकएंडला चार नवीन challenger  बीग बॉसच्या घरात दाखल झाल्याचे दिसले आहे. हे स्पर्धक बिग बॉसच्या आधीच्या सीजनचे स्पर्धक असून अनुभवी आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मध्ये विशाल निकम आणि राखी सावंतमध्ये कडाक्याचे भांडणं होत असल्याचे दिसून येते आहे.

राखी बिग बॉस माझी कॉफी पाठवा आता… विशाल म्हणाला, तुमच्या बोलण्याने disturb होत आहे झोपा… राखी म्हणाली तू झोप मला सांगू नकोस … विशाल म्हणाला अरेरावी नका करू इथे … राखी म्हणाली माझी मर्जी … त्यावर विशालने देखील उत्तर दिले मर्जी सगळीकडे नाही चालणार … मैं विशाल म्हणाला … ओरड मोठ्याने … नहीं सोने दुंगी… बघूया हा वाद अजून किती वाढला … आजच्या भागामध्ये बघत राहा बिग बॉस मराठी सिझन चौथा रात्री १० वा आपल्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading