न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी केला रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसोबत बालदिन साजरा
पुणे : न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी केला रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसोबत बालदिन साजरा. चॉकलेटचे बॉक्स, फुगे, पुस्तके देऊन चिमुकल्यांनी “त्या ” मुलांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या
त्यासोबत आपली शाळेत जाऊन शिकावं, या करता स्वतःच्या खाऊच्या पैशातून ची मुले करता खाऊ चॉकलेट पुस्तके दिली, काँग्रेस भवन समोरील फुगे विकणाऱ्या मुलांनाच जेव्हा इतर मुले फुगे, चॉकलेट्स, फुगे दिलावर त्यांच्या चेहऱ्यावरील मनसोक्त आनंद झाला होता, आपल्या पाल्यांना योग्य वयातच शेअरिंग इज कॅरिंग चे महत्व समजावं या प्रांजळ हेतूने
साईनाथ मंडळ ट्रस्ट चे अध्यक्ष पियुष शहा, व विद्यार्थ्यांचे पालक श्वेता वाईकर ,अद्विती पंडित,
इशिता फडणीस, पूनम जगताप, माधुरी जंगम, गंधाली शहा श्रीयांश वाईकर , राजवीर पंडित, आर्यमान फडणीस,, ध्रुव जगताप, शिवांश जंगम, मीरा शाह हे विद्यार्थी यांनी आयोजन केले होते….
