Monday, October 26, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी सिझन 4 – आम्ही कोणासोबत आहे विकास आणि किरण दादा…” – अमृता धोंगडे

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज प्रसादवरून अमृता देशमुख आणि अक्षयमध्ये वाद होणार आहे. प्रसाद वादाचे कारण बनला आहे. का ते आजच्या भागामध्ये कळेल पण त्याच्याविषयी चर्चा करताना अक्षय आणि अमृता दिसणार आहेत.

अमृता अक्षयला विचारताना दिसणार आहे, इतका प्रसादसाठी का फॉर झालात कि तुम्ही त्याला तीन पर्यंत आणलत. त्यावर अक्षयचे म्हणणे आहे, आम्ही प्रसादसाठी फॉर नाहीचं झालो, मला सांग तू कशी काय सॅम आणि … अमृता म्हणाली, मी म्हंटलं होतं क्लिअर कट तूला आठवतं आहे का मला या गोष्टीबाबत जबरदस्ती नाही करायची कि असंच झालंच पाहिजे. अक्षय म्हणाला, बरोबर पण तुमचं एकमत झाला कि, आपण प्रसादला सेफ करूया आणि सॅमला आऊट करू. अमृता म्हणाली, त्यामागे एकंच कारण आहे हि दोनदा कॅप्टन झाली आहे आणि हा एकदा झाला आहे… दुसरीकडे तेजस्विनी आणि अमृता धोंगडे देशमुख आणि अक्षयबद्दल बोलताना दिसणार आहेत. अमृता धोंगडे म्हणाली, देशमुख असेल ना अक्षयसमोर? आणि आम्ही कोणासोबत आहे विकास आणि किरण दादा …

अजून काय घडलं घरात जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading