Friday, October 23, 2026

Day: November 6, 2022

Latest NewsPUNE

पेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिरात तुळशीविवाह सोहळा थाटात

पुणे : मंगलाष्टकांचे सूर, राधे-कृष्ण गोपाल कृष्ण चा जयघोष आणि श्रीकृष्ण-तुळशीवर झालेला अक्षदांचा वर्षाव अशा वातावरणात पेशवेकालीन तुळशीबाग राममंदिराच्या सभामंडपात

Read More
ENTERTAINMENTLatest News

लांब गेल्यावरच जवळचं सापडतं… ‘सनी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

‘झिम्मा’ चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर ‘झिम्मा’ची टीम प्रेक्षकांसाठी आता एक नवीन भेट घेऊन आली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ लवकरच

Read More
BusinessLatest News

सोनालिकाची ऑक्टोबर २०२२ मध्ये २०,००० ट्रॅक्टरच्या डिलिव्हरीची नोंद

पुणे  :  भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टरने एका नव्या जोमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील भारताच्या सर्वात

Read More
BusinessLatest News

भारतीय प्रेक्षकांसाठी जबाबदार गेमिंगला प्रोत्साहन देण्यासाठी पॅरिमॅच चा नवीन शैक्षणिक प्रकल्प सुरू

पुणे : पॅरिमॅच आपला नवा प्रकल्प सुरू करण्यास अत्यंत उत्साहात आहे. ही शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिकांची शृंखला असून भारतातील गेमिंगबद्दलचे समज बदलण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. पीएमआय ही एक सेवा कंपनी आहे. आफ्रिका, आशिया, युरोप आणि लॅटिन अमेरिकेत पॅरिमॅच ब्रँड विकसित करण्यासाठी ते कार्यरत आहेत. जबाबदार गेमिंगच्या तत्वांना पाठिंबा देण्यासाठीच्या जागतिक पातळीवरील धोरणांचा एक भाग म्हणजे हा उपक्रम आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. पहिली आवृत्ती क्रिकेट गेमिंगला समर्पित आहे. या शरद ऋतूमध्ये त्यांनी  (क्रिकेटचा पुरेपूर आनंद कसा मिळवावा : ही ७ गुपिते तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील) ही मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केली आहे. क्रिकेट प्रो मास्टर्स होण्यास इच्छुक असलेल्या सर्वांनी ही मार्गदर्शक पुस्तिका वाचलीच पाहिजे. या मार्गदर्शक पुस्तिकेत सामन्यातील कामगिरी वा निष्पत्तीवर परिणाम करू शकणाऱ्या महत्त्वाच्या घटकांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यात मैदानावरील परिस्थिती, प्रत्यक्ष सामन्यात घडणाऱ्या घडामोडी, खेळाडूंचे मानांकन, प्रतिकूल हवामान इत्यादींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे योग्य बुकमेकर कसा निवडावा, प्रि-मॅच (सामन्यापूर्वी) विश्लेषण कसे करावे, गेमिंगचे विविधीकरण करून जोखीम कशा प्रकारे विभागावी अशा अनेक घटकांबाबत या ईबुकमध्ये शिफारसी दिलेल्या आहेत. पॅरिमॅचतर्फे भारतीय व जगभरातील प्रेक्षकांसाठी जबाबदार गेमिंगच्या तत्वांचा प्रसार करण्यात येतो आणि हा शैक्षणिक उपक्रम याच धोरणाचा एक भाग आहे. या ईबुकमध्ये दिलेल्या शिफारसी या खेळणाऱ्याची जोखीम करण्याच्या दृष्टीने दिलेल्या आहेत, जेणेकरून आयगेमिंगचा अनुभव अधिक यशस्वी आणि आनंददायी होऊ शकेल. पीएमआयचे चीफ कमर्शिअल ऑफिसर दिमित्री बेलिअॅनिन म्हणाले. की, आय गेमिंग हा एक प्रकारचा विरंगुळा आहे. याला समृद्धीचा मार्ग समजणे हे खेळणाऱ्यांचे प्राथमिक उद्दिष्ट

Read More
Latest NewsPUNE

भारत जोडो यात्रेच्या इतिहासाचे साक्षीदार होणार – रोहन सुरवसे पाटील

भारत जोडो यात्रेच्या इतिहासाचे साक्षीदार होणार – रोहन सुरवसे पाटील

Read More