माजी आमदार विनायक निम्हण यांना मान्यवरांनी अर्पण केली श्रद्धांजली
पुणे : माजी आमदार विनायक निम्हण यांना मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली श्रद्धांजलीच्या माध्यमातून विनायकराव यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला.
शिवाजी नगरचे माजी आमदार विनायक निम्हण यांच्या कर्तृत्वाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आज बालगंधर्व रंगमंदिर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर
पक्ष, पंथ, जात सोडून माणसे जोडणारा प्रतिनिधी
पद, पैसा, प्रतिष्ठा याची पर्वा केली नाही
सर्व क्षेत्रांत ठसा उमटवला
प्रविण तरडे
बोलण्यात आक्रमकता
राजकारण न पडता लेखन, अभिनय यावर करिअर कर, नाव करशील या विनायकराव यांच्या वाक्याने जीवनाला कलाटणी मिळाली
बाळा नांदगावकर
आयुष्यात माणसे जोडली, नागपूरची संत्री मिठाई पुण्यातील मितांसाठी आणायचे. नागपूरच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि आमच्यासाठी पुण्याची आंबा बर्फी आणि बाकरवडी घेऊन यायचे
नेत्यांच्या मागे कार्यकर्त्यांनी फिरू नये, स्वतः काम करा असा सल्ला द्यायचे, कार्यकर्त्यांना बळ द्यायचे
सर्वांना हवाहवासा वाटणारा मित्र हरपला, कायम लोकांमध्ये राहून काम करणारा
विजय वडे्टीवार
मित्रांना मदत करणारा, माणूस म्हणून नाते जपणारा माणूस, राजकारणापेक्षा सामाजिक भान असणारा
राजकारणा पलीकडचा माणूस
रामदास फुटाणे
साहित्य प्रेमी, कला रसिक व्यक्तिमत्त्व हरपले
डॉ. नीलम गोऱ्हे
दीलखुलास व्यक्तिमत्त्व, शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी धडपड, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी यांचा विश्वास
हिंदू नववर्ष गुढी पाडव्याला वाजतगाजत सुरू करणारे नेते
त्यांचा स्वगृही प्रवेश आनंददायी
शिवसेनेत त्यांचे स्थान ध्रुव प्रमाणे,
सामान्य माणसासाठी केलेले काम पुढे नेणे आवश्यक आहे
आमदार सिद्धार्थ शिरोळे
मनापासून मदत करणारे
खूप मार्मिक, व्यापक, सामाजिक विचार करणारे, प्रत्येक भेटीत वेगळा स्पर्श, आत्मीयता, प्रेरक भावना होती, समाजासाठी सतत काम करायचे, महत्त्वाकांक्षी व्यावसायिक, वाढदिवसाचे पत्र पाठवत होते आठवणी
खासदार श्रीरंग बारणे
राजकारणा पलीकडचे संबंध
कायम हसतमुख
राजकारणात कोणासमोर बदलले नाहीत
चांगले जीवन जगले
मोठा मित्र परिवार होता
हर्षवर्धन पाटील
नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे नेता
विनायकराव यांचा विचार नव्या पिढीने अंगिकरावा
धाडसी, खेळीमेळीने काम करणारे
विश्वास निर्माण केला
सतत हसरा चेहरा
संकटाला सामोरे जाणारे
उत्तम राजकारण, समाजकारण करणारा, सर्व क्षेत्रांत सर्वस्पर्शी काम केले
उल्हास पवार
विविध धाडस, आत्मविश्वास, चैतन्य, नवनिर्मिती,
प्रत्येक क्षेत्रात स्वतचं नेतृत्व विकसित केले
कामाशी तडजोड केली नाही
करेल ते योग्यच करेन
विविध पैलू एकाच व्यक्तीमध्ये
स्वभावात तडजोड नाही केली
शंभर बेडचे समाजासाठी हॉस्पिटल करायचे होते
प्रवीण दरेकर
आदरयुक्त दरारा असणारा
अल्प जीवनात एवढे मोठे काम करू शकतो
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व काय असते ते अनुभवले
सर्व क्षेत्राला परीस स्पर्श झाला
जनतेचे आंतरिक प्रेम मिळविले
चरित्र ग्रंथ झाला पाहिजे
हे मार्गदर्शन त्यांचे कार्य सामाजिक, राजकीय, व्यावसायिकांसाठी दीपस्तंभ प्रमाणे आहे
प्रजापिता ब्रम्हकुमारीचे सुनीता दीदी, नवले, दीपक पायगुडे, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, ॲड. श्रीकांत शिरोळे, परशुराम वाडेकर, अभिनेते प्रविण तरडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, रा. स्व. संघाचे महानगर कार्यवाह महेश करपे, मनसे नेते बाळा नांदगावकर, प्रशांत जगताप, विजय वडे्टीवार, रामदास फुटाणे, बापू पठारे, संजय मोरे, नीलम गोऱ्हे, आर्किटेक्ट ख्रिस्तीफर बेनजमीन, सिद्धार्थ शिरोळे, ॲड. हर्षद निंबाळकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय जगताप, आमदार अतुल बेनके, सत्यजीत तांबे, अर्जुन खोतकर, ह. भ. प. अभय टिळक, उल्हास पवार, प्रवीण दरेकर, हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
