Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

महिला पदाधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्यामुळे काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष राहुल शिरसाठ निलंबित

पुणे:महिला पदाधिकाऱ्यांशी गैरवर्तनश केल्याचे कारण देत काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष राहुल शिरसाठ यांना पक्षातून तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचे आदेश युवकच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रतिमा मुदगल यांनी काढले आहेत.
, याबाबत मुदगल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून मला कारवाईचे अधिकार असून, युवक प्रदेशाध्यक्ष राऊत यांना ही कारवाई रोखण्याचा अधिकारच नाही. तसेच, याबाबत थेट माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी- वढेरा यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय विद्यापीठ चे मालक व माजी मंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजीव माजी मंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांचा पाठिंबा आहे
विश्वजीत कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading