Sunday, August 30, 2026
Latest NewsPUNE

अरुण पवार व बालाजी पवार यांना मातृशोक 

पुणे : धारूर येथील शकुंतलाबाई श्रीपती पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघांचे संस्थापक अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण पवार व उद्योजक बालाजी पवार यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्यावर धारूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण पवार व बालाजी पवार यांना घडविण्यात मोठा हातभार आहे. त्यांच्या जाण्याने धारूर, पिंपरी चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading