fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी सिझन चौथा – दिवस ९ ! घरचं स्वच्छता अभियान !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये यशश्री, अपूर्वा आणि मेघा ताई मध्ये सुरु आहे स्वच्छता आणि घर कामावरून चर्चा. यशश्री या चर्चेत कोणा एका सदस्यावर खूपच वैतागली असून तिचे म्हणणे आहे, “एकंच गोष्ट कितीवेळा सांगायची हि काही शाळा आहे का? मग तसं सांगा मी शाळा उघडते. ओला कचरा, सुका कचरा दोन डब्बे आहेत हे लक्षात ठेवायला किती त्रास होतो ? मेघा ताईचे पण म्हणणं पडलं, एकाच दिवसांत त्याने इतक्या वेळा विचारलं… यशश्रीचे म्हणणे आहे, “ते जाऊदे चमचे दररोज ठेवायची जागा माहिती आहे ना हे कुठे ठेऊ हे कुठे ठेऊ ? माहिती आहे ना जागा मग ? तुझ्याबरोबर बसू का तिकडे शिकवायला ? जर गोष्टी चुकायच्या आहेत तर आपण बोलणार ना ? त्याला आत्मविश्वासच नाहीये”. आणि ही चर्चा सुरूच राहिली … बघुया या तिघी कोणाबद्दल बोलत आहेत ते आजच्या भागामध्ये

तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading