Friday, October 23, 2026
BusinessLatest News

अफेक्सोचा सुवर्णमहोत्सवी सोहळा भव्य पद्धत्ती ने संपन्न

सुवर्ण महोत्सवी स्मरणिकेचे अनावरण

पुणे : आर्म्ड फोर्सेस एक्स-ऑफिसर्स मल्टी-सर्व्हिस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (AFEXCO LTD) ने नुकताच आपला सुवर्णमहोत्सवी सोहळा पुण्यात मोठ्या थाटात साजरा केला.

प्रमुख पाहुणे मिलिंद अनंत काळे, सीए आणि कॉसमॉस बँक लिमिटेडचे अध्यक्ष यांच्या हस्ते पारंपारिक दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी अफेक्सो लि.चे अध्यक्ष – लेफ्टनंट कर्नल एस.बी. शिंदे, अफेक्सोचे वरिष्ठ सदस्य , मेजर जनरल पी.के. जोगळेकर , अन्य मान्यवर, अफेक्सोचे इतर सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे मिलिंद अनंत काळे यांनी या मेळाव्यात महत्त्वपुर्ण भाषण दिले आणि अफेक्सोचे नाव असेच मोठे करत त्यांना आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर अफेक्सो लिमिटेडचे अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल एस.बी शिंदे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading