बी.एस.एन.एल. एम्प्लॉयईज युनियनचे मानवी साखळी आंदोलन
पुणे : “बी.एस.एन.एल. एम्प्लॉयईज युनियन पुणे वतीने स्वारगेट, शिवदर्शन चौक, महाराणा प्रतापसिंह उद्यान चौक बाजीराव रोड, आणि अलका टॉकीज चौक येथे मानवी साखळी आंदोलन”
कोऑर्डीनेशन कमिटी ऑफ BSNLEA/AIBDPA/CCWF CHQ यांच्या आदेशानुसार मानवी साखळी बनवून स्वारगेट चौक, शिवदर्शन चौकD पर्वती, महाराणा प्रतापसिंह उद्यान चौक बाजीराव रोड आणि अलका.क्षद लक्षात टॉकीज चौक येथे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात करण्यात आले. बी.एस.एन.एल. चे राष्ट्रीय मुद्रीकरण , पाइप लाइन सार्वजनिक निर्गुतवणूक आणि खाजगीकरण नरेंद्र मोदी सरकारद्वारे केले जात आहे १४९१७टॉवर्स तसेच ऑप्टिक फायबर, बीएसएनएलचे२८०००० कि. मी लांबीचे ऑप्टिक फायबर खाजगी कडे सुपूर्द केले जात आहेत हे जनतेला अधोरेखित केले पाहिजे.बीएसएनएल च्या4G लॉन्चिंग मध्ये निर्माण होणारे रोड ब्लॉक देखील हायलाईट केले पाहिजे, खाजगी कंपन्यांना नोकरीच्या एरिक्सन, आणि सॅमसंग कडून उपकरणे खरेदी करण्याची परवानगी दिली जात आहे तर बीएसएनएल ला केवळ भारतीय कंपन्यांकडून 4G उपकरणे खरेदी करण्यास सांगितले जात आहे हा भेदभाव देखील अधोरेखित केलि पाहिजे आणि बीएसएनएलनचे १४९१७ मोबाईल टॉवर्स खाजगी कंपनीन्याना देण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यात यावी व याकरिता केंद्र सरकार बीएसएनएलला 4G स्पेक्ट्रम देण्यास दिरंगाई करत असल्यामुळे बीएसएनएल एम्प्लॉयईज युनियन देशभरात सर्व जिल्हा आणि शहर येथे मानवी साखळी आंदोलन जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी करण्यात आले त्याला अनुसरून स्वारगेट चौक शिवदर्शन चौक पर्वती महाराणा प्रतापसिंह उद्यान चौक बाजीराव रोड आणि अलका टॉकीज चौक या विविध ठिकाणी बीएसएनएल एम्प्लॉयईज युनियन पुणे वतीने पुणे जिल्हा अध्यक्ष युसुफ जकाती, जिल्हा सचिव विकास कदम, जिल्हा कोषाध्यक्ष गणेश भोज,संदीप गुळुंजकर, नितीन कदम, नफीस काझी, नरेंद्र माने व सर्व कर्मचारी,व महिला कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन मानवी साखळी आंदोलन केले
