Thursday, June 18, 2026
Latest NewsNATIONALPUNE

महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पुणे भेटीचे निमंत्रण : खासदार गिरीश बापट

नवी दिल्ली दि.१३ : महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांची खासदार बापट यांनी नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेवून त्यांना पुणे भेटीचे निमंत्रण दिले. यावेळी खासदार बापट यांनी सांगितले महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी या राष्ट्रपती पदावर विजयी झाल्यांनतर आज प्रथमच त्यांची राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. पुणे शहराचा खासदार या नात्याने माननीय राष्ट्रपती यांना पुणे भेटीचे निमंत्रण दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading