Saturday, September 12, 2026
Latest NewsMAHARASHTRA

राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या ६ तुकड्या तैनात

मुंबई : भारतीय हवामान विभागाने येत्या पाच दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व  एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading