Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

मराठी भाषेच्या जनजागृती साठी मराठी एकीकरण समिती पुणे तर्फे शहरात फलक

पुणे:आज मराठी एकीकरण समिती पुणे शहर यांनी शहरात मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी मुख्य चाैकात फलक लावले . मराठी भाषिकांनी आपल्या मातृभाषेवर ठाम राहावे यासाठी त्यांनी जागृत राहावे अशा आशयाचे फलक लावण्यात आलेसर्वश्री रवींद्र नामदेव कळमकर, प्रमोद पाटील, राज जाधव,सुजित जाधव विशाल भुसे, राज गोविंद जाधव, राजन पारंदे,स्वप्निल जाधव,अमोल नेवसे,रिकिल ओहाळ, स्वप्निल पिंगळे, किरण धावडे, प्रवीण तांदळे, तेजस येवले , हेमंत बोरकर तसेच सर्वच शिलेदारांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading