अजित पवार उद्या पुण्यात 50 गणेश मंडळांना देणार भेट
पुणे: सध्या गणेशोत्सवाच्या काळात अनेक राजकीय मंडळी तसेच सिने अभिनेत्यांनी पुणे शहरातील मानाच्या तसेच विविध गणेश मंडळांना भेट दिली जात आहे काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध मंडळांना भेट दिली उद्या राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे उमेदवार पुणे दौऱ्यावर येत असून अजित पवार यांच्या हस्ते तब्बल पन्नास अधिक 50 अधिक गणेश मंडळांची आरती होणार आहे तसेच दादा पन्नास हजार भेट देणार आहे.
गणेश उत्सवाच्या काळात राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार उद्या पुणे दौऱ्यावर येत असेल ते पुणे शहरातील मानाच्या गणेशोत्सव मंडळ तब्बल पन्नास मंडळांना भेट देणार आहे दुपारी चार वाजल्यापासून मंडळांना भेट देणार आहे दुपारी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत पवार यांचा दौरा असणार आहे. अजित पवार हे आपल्या वेळेचे पक्के असल्याने अनेक वेळा पुणे शहरात उपमुख्यमंत्री असताना दिवसभरात 25 ते 30 कार्यक्रम दादांनी यादी केलेले पाहायला मिळाले आता दादा उद्या उमेदवारी देत असलेले 50 मंडळांना भेट देणार असल्याने कार्यकर्त्यांची तसेच मंडळाची मोठ्या प्रमाणात धावपळ होणार आहे
