Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा गणपतीचे घेतले दर्शन

पुणे: दोन वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या मंडळांना भेट देऊन आरती व भेट देत आहेत. आज पुण्यात पहिला मानाचा गणपती कसबा गणपती
याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन दर्शन घेतले. यावेळी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, माझी महापौर मुरलीधर मोहोळ भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेट्टी व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकांत शेटे व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading