Saturday, May 9, 2026
Latest NewsMAHARASHTRA

महाराष्ट्र शासन कर्जरोखे २०२२ ची ८.९० टक्के दराने परतफेड

मुंबई : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.90 टक्के कर्जरोखे 2022 ची अदत्त शिल्लक रकमेचे परतफेड दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी पर्यंत करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading