गणेशोत्सवा साठी पुण्यातील मंडळांना पोलिसांची नियमावली जाहिर
पुणे: महाराष्ट्रातील कोरोनाचे सावट दुर झाल्याने, यंदा गणेशोत्सव जोमात साजरा केला जाणार आहे. मात्र, हा आनंद साजरा करीत असतांना, नागरीकांना काही अटी-शर्तींचे पालन करायचे आहे. यासंमदर्भात काही नियमावली पुणे पोलिसांकडून जाहिर करण्यात आल्या आहे.
आचारसंहितेचे पालन सर्व गणेश मंडळांना करायचे आहे. पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवाबाबत नियमावली जाहिर करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवासाठी ३९ नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. गणपती मंडळांसाठी लागु होणारी आचारसंहिता पुढील प्रमाणे आहे. पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवाबाबत नियमावली जाहिर करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवासाठी ३९ नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. गणपती मंडळांसाठी लागु होणारी आचारसंहिता पुढील प्रमाणे आहे.
गणेशोत्सवा साठी पुण्यातील मंडळांना पुणे पोलिसांची नियमावली जाहिर
पुणे: महाराष्ट्रातील कोरोनाचे सावट दुर झाल्याने, यंदा गणेशोत्सव जोमात साजरा केला जाणार आहे. मात्र, हा आनंद साजरा करीत असतांना, नागरीकांना काही अटी-शर्तींचे पालन करायचे आहे. यासंमदर्भात काही नियमावली पुणे पोलिसांकडून जाहिर करण्यात आल्या आहे.
आचारसंहितेचे पालन सर्व गणेश मंडळांना करायचे आहे.
पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवाबाबत नियमावली जाहिर करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवासाठी ३९ नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. गणपती मंडळांसाठी लागु होणारी आचारसंहिता पुढील प्रमाणे आहे.
पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवाबाबत नियमावली जाहिर करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवासाठी ३९ नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. गणपती मंडळांसाठी लागु होणारी आचारसंहिता पुढील प्रमाणे आहे.
श्रींची मूर्ती स्थापना तसेच आरास संदर्भात गणेश मंडळाने आपल्या मंडळाची नोंदणी धर्मदाय आयुक्तांकडे करणे आवश्यक.
श्री गणेशाच्या स्थापनेपूर्वीच सर्व मंडळांनी पोलीस परवाना घेणे बंधनकारक.
सक्तीने अगर वाहने अडवून वर्गणी जमा करू नये.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार गणपती मंडप रस्त्याचा 1/3 भाग उपयोगात आणून बांधावा.
मंडप बांधण्यापूर्वी गणेशोत्सव परवाना आवश्यक
मंडप आणि गणपती स्थापनेचे आसन मजबूत असावे.
श्री मूर्तीचे पाऊस तसेच आगीपासून संरक्षण होईल याची काळजी घ्यावी.
गणेश मूर्तीची उंची मर्यादित असावी.
कार्यक्रमाच्या ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना आवश्यक. वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या असाव्या.
हॅलोजनसारखे प्रखर दिवे सजावटीमध्ये लावण्याचे टाळावे. प्रेक्षक, सुरक्षा रक्षक यांच्या डोळ्यावर प्रखर प्रकाश पडणार नाही .याची दक्षता घ्यावी
रोषणाई आणि विद्युतीकरणाचे काम वायरमनकडून करून घ्यावे.
विद्युत प्रवाह खंडित झाल्यास जनरेटर असावे
उत्सव किंवा मिरवणुकीत देखव्यांसंदर्भात पोलिसांना माहिती द्यावी
संपूर्ण उत्सव काळात मंडळाच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाची यादी आणि रूपरेषा पोलिसांना आधीच कळवावी
ध्वनिक्षेपकाचा वापर सर्वोच्च न्यायलायकडून ठरवून देणाऱ्या अटीनुसार व्हावा
श्रींची मूर्ती किंवा सजावटीची देखभाल करण्यासाठी मंडळाचे पाच कार्यकर्ते अथवा सुरक्षा रक्षक 24 तास मंडपात नेमावे
आगीची दुर्घटना होणार नाही, याची दक्षता घ्यावी
करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यासाठी मंडपासमोर योग्य दोर लावून ठेवाव्यात
मंडळामध्ये अथवा मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी मद्यपान करू नये
मंडपामध्ये किंवा इतरत्र अनोळखी, संशयित वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे.
अफवा पसरवू नये, स्त्रियांनी दागिने सांभाळावे, मुलांना एकटे सोडू नये, असे सूचना फलक लावावेत.
वर्गणी गोळा करण्याच्या नावाखाली नागरिकांवर जबरदस्ती करू नये.
गणेश विसर्जन मिरवणूक विहित वेळेत संपवावी
मिरवणुकीत बैलगाडी किंवा इतर गाड्यांचा वापर थांबवावा.
दरम्यान दोन मंडळांमध्ये अंतर ठेऊ नका.
लहान मुलांना पाण्याजवळ नेऊ नका.
गुलालाचा कमीत कमी वापर करावा.
मिरवणुकीच्या वेळी प्रत्येक मंडळाला जास्तीत जास्त दोन बॉक्स कमानी उभारता येतील. त्याची उंची 20 फुटांपेक्षा जास्त नसू नये.
