Saturday, October 24, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTECHNOLOGY

वी ऍपवरील असंख्य गाण्यांमधून वी युजर्सचे आवडीचे गाणे बनू शकेल त्यांची कॉलर ट्यून

 

  • दर महिन्याला फक्त ४९ रुपये, दर तीन महिन्याला फक्त ९९ रुपये आणि वार्षिक फक्त २४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुमची हॅलो ट्यून सेट करा व हवी तितकी अनलिमिटेड गाणी डाउनलोड करण्याचा आनंद लुटा.

 

वी ग्राहकांना नेहमीच्या, कंटाळवाण्या ट्रिंग ट्रिंगपासून सुटका करवून घेऊन स्वतःच्या आवडीचे गाणे ऐकवून आपल्या कॉलर्सचे स्वागत करण्याची मस्त संधी उपलब्ध झाली आहे.  आघाडीचा टेलिकॉम ब्रँड वीने आपल्या युजर्सना वी ऍपवर जाहिरातींचा अडथळा न येता, एचडी क्वालिटीसह गाणी ऐकण्याबरोबरीनेच नवनवीन गाण्यांच्या विशाल कलेक्शनमधून कोणतेही गाणे त्यांची कॉलर ट्यून म्हणून सेट करण्याचीदेखील सुविधा दिली आहे.

प्रणय, भक्ती, मेलडी, विनोदी, लोकसंगीत, शास्त्रीय, क्षेत्रीय, प्रेरणादायी आणि इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या आवडीनिवडी आणि मूड्सना रुचत अशी तब्बल २० पेक्षा जास्त भाषा आणि १० पेक्षा जास्त शैलींमधील लोकप्रिय गाणी वी ऍपवर उपलब्ध आहेत. त्यामधून युजर कोणतेही गाणे आपली कॉलर ट्यून म्हणून निवडू शकतील.

वी ऍपच्या म्युझिक सेक्शनमध्ये कोणताही अतिरिक्त खर्च न करता कॉलर ट्यून सबस्क्रायबर्सना या ऑफरचा लाभ घेता येईल. नवीन युजर्सना फक्त ६९ रुपये सबस्क्रिप्शन फी भरून विशेष मासिक रिचार्ज प्लॅन घेऊन या आकर्षक ऑफरचा लाभ मिळेल तसेच संपूर्ण कॉलर ट्यून कॅटलॉग निःशुल्क मिळेल. कॉलर ट्यून ऑफर आणि त्यासोबत अनलिमिटेड गाणी डाउनलोड करण्याची सुविधा वी युजर्सना दर महिन्याला फक्त ४९ रुपये, दर तीन महिन्याला फक्त ९९ रुपये आणि वार्षिक फक्त २४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील उपलब्ध आहे.

याशिवाय ६ महिन्यांची एक्सक्लुसिव्ह प्रीमियम सबस्क्रिप्शन ऑफर घेऊन, वी युजर्स वीच्या २२० लाखांपेक्षा जास्त, २० भाषांमधील एचडी क्वालिटीच्या गाण्यांचा आनंद जाहिरातींचा अडथळा न येता घेऊ शकतात तसेच अनलिमिटेड डाऊनलोड्स देखील करू शकतात.

 

वी ऍपवर कॉलर ट्यून ऍक्टिव्हेट करण्यासाठी:

पहिली पायरी: तुमचे आवडीचे गाणे कॉलर ट्यून म्हणून सेट करण्यासाठी ‘सेट ऍज कॉलर ट्यून‘वर क्लिक करा.

दुसरी पायरी: तुमची वैधता आणि रेंटल निवडा.

तिसरी पायरी: तुम्ही जी निवड केली आहे तिची खात्री करून घ्या.

चौथी पायरी: तुमचे कन्फर्मेशन सर्व्हिस करा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading