Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भावे स्कूल येथे खाऊ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

पुणे : कोरोना महामारीच्या जागतिक संकटानंतर आज पासून तब्बल दोन वर्षानंतर पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाली. त्यानिमित्ताने शालेय विध्यार्थ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणेशहर कसबा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भावे प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ येथे खाऊ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी सर्व विध्यार्थी, पालक यांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण होते.
सदर कार्यक्रमास प्रवक्ते प्रदीप देशमुख, दीपक पोकळे, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, अरुण गवळे, गणेश नलावडे, सुशांत साबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading