Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

3 मे रोजी महाआरती ला परवानगी द्यावी; मनसेने दिले पोलिसांना निवेदन

पुणे: मनसेने तीन मे ला मंदिरांसमोर महाआरती करण्याचे ठरवले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर भोंगे उतरवायचे ठरवले आहे. मनसेने राज्य सरकारला तिन मे चाअल्टिमेटम दिला आहे. तीन मेला राज्यातील मंदिरांसमोर महाआरती करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मनसेने सर्व पोलिस चोकीला निवेदन देत आहेत.आज पुण्यात मनसेने खडकमाळ पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे. या वेळी मनसेचे वसंत खुंटवड ,व मनसे कार्यकते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading