Hotness overloaded : दिशा पटानीचे बिकिनीतील फोटो सोशल मिडियावर होतायेत व्हायरल
अभिनेत्री दिशा पटानीने नुकताच आपला एक बिकिनीतील फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये ती अतिशय बोल्ड आणि हॉट दिसत असून, आत्तापर्यंतचा हा तिचा सर्वात लोकप्रिय फोटो असल्याचे दिसत आहे. दिशा इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. ती एक फिटनेस फ्रीक आहे आणि तिला वेट-लिफ्टिंग आणि मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण आवडते. अभिनेत्री तिच्या फिटनेस लेव्हल्स आणि अप्रतिम शरीरयष्टीने तिच्या चाहत्यांना नेहमीच थक्क करून सोडते.
— Disha Patani (@DishPatani) April 17, 2022
दिशाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात ‘महेंद्र सिंग धोनी’ या बायोपिक मधून केली होती. दिशाच्या नावावर ‘एक व्हिलन 2’ आणि ‘योधा’ सारखे चित्रपट आहेत. तर ती शेवटची सलमान खान स्टारर ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ मध्ये दिसली होती.

दिशा पटानीला समुद्रकिना-यावर प्रवास करायला आवडते आणि ती अनेकदा तेथील फोटो शेअर करते. तिचे लेटेस्ट इंस्टाग्राम फोटोही काही कमी नाही, ज्यामध्ये ती कटआउट बिकिनीमध्ये दिसते.

फोटो – @Dishapatani
