मुठा नदी प्रमाणे राज्यातील इतर नद्यांचे ही पुनर्जीवन करणार – आदित्य ठाकरे

पुणे: मुळा-मुठा नदीच्या पुनर जीवनाबाबत नदीजवळ झालेल्या काँक्रिटीकरण करण्याची मोठीसमस्या आहे. सरकारच्या पातळीवर बैठका सुरू असून -मुठा नदी प्रमाणे राज्यातील इतर नद्यांचे ही पुनर्जीवन करणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांना बोलताना सांगितले
याबाबत लवकरच काम सुरू करण्यात येईल असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आदित्य ठाकरे म्हणाले , शरद पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मागच्या आठवड्यात मुळा मुठा नदी प्रकल्पावर बैठक घेतली होती. त्यावर मुळा-मुठा नदी प्रमाणे राज्यातील लवकरच काम सुरू करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: