fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

दिलासादायक – आज पुणे शहरात कोरोना रुग्णाचा एकही मृत्यू नाही

पुणे :  पुणे शहरामध्ये  कोरोनाच्या  रुग्ण संख्या रोज कमी रोज सापडत आहे. आज शहरात नवीन रुग्णांची संख्या   पनास च्या आत आढळून आली आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी  होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 29 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 44 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6 लाख 61 हजार 061 इतकी झाली आहे .यापैकी 6 लाख 51 हजार 036 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 0 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 0 तर हद्दीबाहेरील 0रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात  9348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पुणे शहरामध्ये सध्या 650 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये  57 रुग्ण गंभीर आहेत.आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 1440 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading