Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथे भाषिक खेळ

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेत मराठी राजभाषा दिनानिमित्त भाषिक खेळांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी ‘म’ आकारात बैठकीची रचना करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने भाषिक खेळ तयार केले होते. शालाप्रमुख दर्शना कोरके, उपशालाप्रमुख सुधीर विसापुरे, मराठी विभाग प्रमुख विकास पढेर यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading