Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आज दिवसभरात पुणे शहरात कोरोना चे 228 नवीन रूग्ण

पुणे :  शहरात मागील आठवड्यापासून कोरोनाच्या  रुग्ण संख्येचा आलेख कमी होतचालला आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 228 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 920रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 6 लाख 57 हजार 183 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 42  हजार 968 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 3
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 0पुणे महापालिका हद्दीबाहेरील3रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9331 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या
4884 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 202 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 3914 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading