Saturday, April 4, 2026
Latest NewsPUNE

लिंगायत व्यावसायिकांचा स्नेहमेळावा संपन्न

पुणे : लिंगायत समाजाच्या व्यवसायिक लोकांचा स्नेहमेळावा पुण्यात संपन्न झाला. यावेळी पुण्यातील व्यावसायिकांनी मिळून वीरशैव लिंगायत ग्लोबल ऑर्गनायझेशनची स्थापना केली. यामध्ये वेबसाईट माध्यमातून लिंगायत समाजातील देश विदेशातील व्यावसायिकांना एकत्र करता येणार आहे.

यावेळी संस्थेचे युवराज गाडवे, सचिन चिरमे, हेमंत गुडे, अविनाश बारजीभे, योगेश मेणकर, संतोष बनाळे, अमित हापसे,अतुल साखरपे,रवींद्र महाजन हे सदस्य उपस्थित होते.

लिंगायत समाजातील तरुणांनी आणि व्यवसायिकांनी एकमेकांना मदत करून प्रगती करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. यासाठी वीरशैव लिंगायत ग्लोबल ऑर्गनायझेशन ची स्थापना करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading