Tuesday, June 16, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कडून लतादीदींना श्रद्धांजली

मुंबई : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने समस्त संगीत विश्वावर शोककळा पसरली असून जगभरातून लतादीदींना श्रद्धांजली वाहीली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही ट्वीट करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. इम्रान खान आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, ‘लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय उपखंडाने एक महान  गायिका गमावली आहे. त्यांची गाणी ऐकून जगभरातील अनेक लोकांना आनंद मिळाला.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading