Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील बारचा परवाना रद्द

मुंबई: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील बारचा परवाना रद्द झाला आहे. या संदर्भात आदेश ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज दिले आहेत.

समीर वानखेडे यांचा नवी मुंबई येथे सद्गुरू हॉटेल व बार होता. दरम्यान, वयाच्या सतराव्या वर्षी वानखेडे यांनी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी बार परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading