Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

अभिनेत्री मौनी रॉय अडकली विवाह बंधनात

‘नागीन’फेम छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय ही आज सूरज नांबियार यांच्या सोबत विवाह बंधनात अडकली आहे. मौनी रॉयने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या विविह सोहळ्याचे फोटो शेयर केले आहेत.

मोजके जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत गोवा येथे हा शाही विवाह सोहळा पार पडला.

दाक्षिणात्य पद्धतीने झालेल्या या विवाह सोहळ्यात मौनी रॉय हीने पांढऱ्या आणि लाल रंगाची साडी परिधान केली होती. तर सूरज नांबियार यांनी सोनेरी रंगाचा कुर्ता व पांढऱ्या रंगाची लूंगी घातली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading