Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

अद्वैत क्रीडा केंद्रा पुणे वतीने सुनील चांदेरे यांचा सत्कार

पुणे : अद्वैत क्रीडा केंद्रा पुणे वतीने आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदी निवड झालेल्या सुनील चांदेरे यांचा सत्कार राष्ट्रावादीचे नेते व माजी स्थायी समितीचे अध्यक्ष  श्रीकांत शिरोळे यांचे हस्ते करण्यात आला.  त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर युवक कार्याध्यक्ष पदी निवड झालेले अजिंक्य पालकर व ओबीसी सेलच्या शहर अध्यक्षपदी निवड झालेले दीपक जगताप यांचाही सत्कार करण्यात याप्रसंगी मा नगरसेवक दौंड  नंदकुमार पवार ,नाट्य कला चित्र अकादमीचे मा सूर्यकांत तिवडे उपस्थित होते ,संस्थेचे अध्यक्ष डॉ मदन कोठुळे  यांनी प्रस्थाविक केले ,तर सचिव  युवराज दिसले यांनी आभार प्रदर्शन केले तर मा जयराज मोरे यांनी सूत्रासंचलन व काही सुंदर गाणी म्हणली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  श्रीकांत  शिरोळे यांनी राजकीय जीवनात काम करताना आपली प्रतिमा स्वच्छ असावी असे सांगितले तसेच सर्व सत्कारमुर्तीचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या

सुनील चांदेरे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे कामकाज व कार्य याबद्दल माहिती सांगितली व केव्हाही जनतेच्या कामासाठि मी हजर असेल असे सांगितले

ह्या कार्यक्रम प्रसंगी  शिवाजी गवारे, राजेंद्र शिरोळे, संजय राजे शिरोळे,   विठ्ठल निबांळकर  अनंत भगत, लाला कानगुडे , राजेश दगडे पाटील,  शशिकांत महाडिक,  राजू मेदाने, संजय कांबळे   तन्वीर शेख,  संजय शिंदे,  मच्छिन्द्र उतेकर,   लेखन मोरे , दीपक चव्हाण , उद्धव पवार ,  संजय पवार,  निरंजन गुंजाळ,  अतिश शेडगे,  कुदळे दीपक,राजेंद्र ताम्हाणे,  गौरी भगत ,  मंजिरी कोठुळे , संगीता भिलारे, पूजा गुंजाळ,  रोहन पायगुडे,  साहिल रावडे,  ढमाले, सुनील बेहेरे, सुधीर आफळे, नितीन शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading