Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

घनकचऱ्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी यंत्रणा

पुणे : घनकचर्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या पाच विभागांत बसविण्यात आलेली यंत्रणा, कचरा खेचून घेणार्या मशिन आणि टिपर चालविणे आणि त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, घनकचरा व्यवस्थापनासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरत आहे. ती चालविणे आणि देखभाल दुरुस्तीसाठी आठ कोटी तीन लाख रुपयांच्या कमी दराने आलेल्या निविदेला मान्यता देण्यात आली आहे. या मान्यतेद्वारे पुढील चार वर्षांसाठी करार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading