Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

आज दिवसभरात पुणे शहरात 171 नवीन कोरोना रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या वाढली असून पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 171 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 91रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 92हजार  076इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 99हजार092इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 1रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातीलतर 0 पुणे महापालिका हद्दीबाहेरील1रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9115जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1069रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 85रुग्ण गंभीर आहेत आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 4701 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading