Tuesday, June 23, 2026
ENTERTAINMENTLatest News

एमएक्स प्लेअरकडून ‘कॅम्पस् डायरीज’चा ट्रेलर लाँच

कॉलेज म्हणजे सळसळता उत्साह, मित्रमंडळीं सोबतचा कल्ला, प्राध्याकपकांचा फटकार, फेस्ट्चे आयोजन, कॅन्टीनमध्ये विरंगुळा आणि क्लाचसला दांडी.  एमएक्सफ प्लेचअरची सिरीज ‘कॅम्पस् डायरीज’मध्येे यापेक्षाही अधिक धमाल व गेम्स आहेत, कारण या कॅम्पसची कथा आहे काहीशी आगळीवेगळी.

विद्यापीठामध्येय शिक्षण घेणा-या ५ मित्रांचा प्रवास, कॅम्पॅसमधील जीवनाचा कशाप्रकारे सामना करायचा याबाबतची हुरहुर, कॉलेजमधील नात्यांमध्ये ५ आंबटगोड चढ-उतार आणि ते एकत्र सामना करणारे विविध गैरप्रकार. या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनाला आकार देण्यामध्ये मोठी भूमिका बजावतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading