पुणे महानगरपालिका निवडणूकिसाठी आम आदमी पार्टीची प्रचार समिती जाहीर
पुणे:महानगरपालिका निवडणूका थोड्याच दिवसावर येऊन ठेपल्या आहेत .त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाच्या प्रचार समित्या जाहीर करायला सुरुवात केली आहे.आज आम आदमी पक्षाने प्रचार समिती जाहीर केली आहे.
मोहिम प्रमुख व पुणे शहर कार्याध्यक्ष- विजय कुंभार
प्रचार समन्वय समिती
१.डॉ.अभिजित मोरे
२. तारा मैत्रेयन
३. श्रीकांत आचार्य
४. कृष्णा गायकवाड
५. अभिजीत परदेशी
६. क्षमा जैन
७. ललिता गायकवाड
८. सुजित अग्रवाल
९. सय्यद अली
१०. राहुल म्हस्के
११. ताहेर इक्बाल
१२. गणेश ढमाले
वॉर्ड कार्याध्यक्ष:
- घोले रोड वॉर्ड ऑफिस- सतीश यादव
- कसबा वॉर्ड ऑफिस – नरेंद्र देसाई
- धनकवडी सहकारनगर वॉर्ड ऑफिस– कृष्णा गायकवाड
- बिबवेवाडी वॉर्ड ऑफिस – घनश्याम मारणे
- भवानी पेठ वॉर्ड ऑफिस – किरण कांबळे
- कोंढवा वॉर्ड ऑफिस – ललिता गायकवाड
- येरवडा वॉर्ड ऑफिस – अनिल धुमाळ
- वारजे कर्वेनगर वॉर्ड ऑफिस – सुशील बोबडे
- कोथरूड बावधन वॉर्ड ऑफिस – रोहन रोकडे
- औंध बाणेर वॉर्ड ऑफिस – सुदर्शन जगदाळे
- नगर रोड वॉर्ड ऑफिस – मनोज फुलावरे
- ढोले पाटील रोड वॉर्ड ऑफिस – सय्यद अली
उमेदवार छाननी समिती
- विजय कुंभार
- सुजित अग्रवाल
निधी समिती
- श्रीकांत आचार्य
- सुभाष नाडे
- भास्कर भालेराव
- राजेश मित्तल
- विद्यानंद नायक
- सुजित अग्रवाल
- मंगेश पोतदार
साधन सामुग्री समिती
- रामभाऊ इंगळे
- आनंद अंकुश
- सुनील फतापुरे
- विक्रम गायकवाड
- ज्ञानेश्वर ग्याकवाड
- हृषीकेश मारणे
मीडिया आणि कम्युनिकेशन समिती
- डॉ अभिजित मोरे
- सुदर्शन जगदाळे
- अभिजीत परदेशी
कायदेशीर सल्ला समिती
- अॅड. दत्तात्रय भांगे
- अॅड रवींद्र वाघमारे
कॉलिंग समिती
- सेंथिल अय्यर
- विवेक बोरकर
- चंद्रशेखर मराठे
- नितीन पायगुडे
- अविनाश सावंत
- रविकिरण राव
- शंकर वीर
प्रशिक्षण समिती
- क्षमा जैन
- प्रा.सुहास पवार
- अतुल मडकर
- मंगेश पोतदार
ही पुणे महानगरपालिका निवडणूकी साठी आम्ही आम आदमी पार्टीची प्रचार समिती जाहीर करत आहोत असे विजय कुंभार ,राज्य संघटक व कार्याध्यक्ष पुणे शहर आम आदमी पार्टी यांनी माहिती दिली.
