राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन
पुणे:राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे व अद्वैत क्रीडा केंद्राचे वतीने होम मिनिस्टर खेळ रंगला वहिनींचा* हा बाळकृष्ण नेहरकरांचं प्रस्तुत कार्यक्रम लोकमान्यनगर येथे पद्मभूषण मा शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने घेण्यात आला.
ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी स्थायी समिती अध्यक्षा, नगरसेविका अश्विनी कदम यांनी केले
महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे अध्यक्षा मृणालिनी वाणी , कसबा अध्यक्षा सारिका पारीख ,कसबा कार्याध्यक्षा रत्ना नाईक .कसबा मतदार संघ अध्यक्ष गणेश नलावडे, युवक अध्यक्ष अजिंक्य पालकर, शहर उपाध्यक्ष जिंतेद्र टकले,सरचिटणीस प्रशांत गांधी, युवक सरचिटणीस रोहन पायगुडे,शहर संघटक चेतन मोरे , कार्यालयीन सचिव योगेश वराडे, कसबा मतदार संघ उपाध्यक्ष अरुण गवळे,उपशहर प्रमुख शिवसेना उमेश गालिंदे, प्रभाग अध्यक्ष मच्छिन्द्र उतेकर, संदीप मावळे, युवासेना उपाध्यक्ष प्रतीक गालिंदे, सांस्कृतिक विभागाचे पुणे शहर उपाध्यक्ष राजेंद्र अलमखाने , शिवाजी गवारे , संजय चव्हाण , हेमंत बारमुख , दुर्गा शुक्रे, अर्चना सांळुखे, वनिता सुपेकर, आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते
कार्यक्रमला भागातील शेकडो महिलांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद लुटला यातील पाच विजेता महिला पैठणीच्या मानकरी ठरल्या व प्रत्येक सहभागी महिलांना गिफ्ट देण्यात आले
हया कार्यक्राचे आयोजन रत्ना कोठुळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ मदन कोठुळे व युवराज दिसले यांनी विशेष परिश्रम घेतले
