Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

परमवीर सिंग यांच्यावर कारवाई केल्याप्रमाणे सत्ताधारी पक्षांनी भ्रष्टाचारावर कारवाई करावी – देवेंद्र फडणवीस

पुणे:परमवीर सिंग यांच्यावरील कारवाई प्रमाणेच राज्य सरकार मधील सत्ताधारी पक्षांनी भ्रष्टाचार यांवर देखील कारवाई करावी असं देवेंद्र फडणवीस पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले.
देवेंद्र फडवणीस म्हणाले ,राज्यात सध्या सरकार आहे मात्र प्रशासन नाही त्यामुळे कोणतीही विकासात्मक काम राज्यात झाली नसल्याची टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले ,भारतातील सगळ्या राज्यांनी पेट्रोल-डिझेल वरील कर कमी केल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राने पेट्रोलवरील कर कमी न करता दारू वरील कर कमी केला असल्याचे देखील फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading