जम्मू येथील पंकजा वल्ली यांना यंदाचा ‘बाया कर्वे पुरस्कार’

पुणे : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘बाया कर्वे पुरस्कार’ यंदा जम्मूतील आदिती प्रतिष्ठानच्या कीलाबी पं मूळच्या तामिळनाडूतील असल्यास पंकजा यादी जम्मू कश्मीर मधील दहशतवादी कारवायांमध्ये अनाथ झालेल्या मुलांसाठी गेली पंचवीस वर्षे काम करत आहेत. या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड केल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला संजय तांबट, विभावरी बिडवे उपस्थित होते. एक लाख एक हजार रुपये रोख मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे संस्थेच्या अध्यक्षा प्रसिद्ध उद्योजिका स्मिता घेसास, विभावरी बिडवे, आणि डॉक्टर संजय ठोंबरे यांच्या समितीने पंकज दिदीची यंदा निवड केल्याचे देव यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य जम्मू-काश्मीर प्रांताचे माजी प्रचारक इंद्रेश कुमार यांच्या हस्ते सोमवारी 29 नोव्हेंबर रोजी पंकज यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कर्वेनगर येथे संस्थेचे डॉक्टर भानुबेन नानावटी वास्तुशास्त्र महिला महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रसारण https youtube be llkc 5crrd8ffg या लिंकवरून करण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: