Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

विनायक नवयुग मित्र मंडळ आयोजित आरोग्य शिबिर संपन्न

पुणे – विनायक नवयुग मित्र मंडळ आणि  सुनील पांडे (लोहगांवकर)   यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 200 पेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. 
भांडारकर रस्त्यावरील मिलेनियम टाॅवर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, भाजपचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, विनायक नवयुग मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनील पांडे, अभिजित मोडक उपस्थित होते. यावेळी नेत्रतपासणी, मधुमेह आणि रक्तदाब तपासणी शिबिरात करण्यात आली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading