मुंबई-पुणे आणि मुंबई-चेन्नई दरम्यानच्या गाड्या पूर्ववत

मुंबई : कोरोनामुळे कित्तेक दिवस विस्कळीत असलेली रेल्वे सेवा टप्या टप्याने पूर्ववत करण्यासाठीची पाऊले रेल्वे प्रशासनाच्या वतीने उचलण्यात येत आहेत. या अंतर्गत मध्य रेल्वेने मुंबई – पुणे आणि मुंबई – चेन्नई दरम्यानच्या रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

तपशील खाली दिल्यानुसार:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे इंटरसिटी दैनंदिन सेवा

12127 इंटरसिटी एक्सप्रेस दि. ०१.१२.२०२१ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज ०६.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी ०९.५७ वाजता पोहोचेल.

12128 इंटरसिटी एक्सप्रेस दि. ०१.१२.२०२१ पासून पुणे येथून दररोज १७.५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २१.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, लोणावळा आणि शिवाजी नगर (फक्त 12127 साठी)

संरचना: दोन वातानुकूलित चेअर कार आणि १२ द्वितीय आसन श्रेणी.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई एग्मोर अतिजलद त्रि-साप्ताहिक सेवा

22157 अतिजलद दि. १.१२.२०२१ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी २२.५५ वाजता सुटेल आणि चेन्नई एग्मोर येथे दुसऱ्या दिवशी २२.१५ वाजता पोहोचेल.

22158 अतिजलद दि. ४.१२.२०२१ पासून चेन्नई एग्मोर येथून दर गुरुवार, शनिवार आणि सोमवारी ०६.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०५.५०

Leave a Reply

%d bloggers like this: