अभाविप तर्फे भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन

पुणे: अभाविप येरवडा भागाने दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुधा दिवाळी निमित्त भव्य किल्ले स्पर्धा च आयोजन केलेले होते.भव्य स्पर्धा चे आयोजन करण्याचे अभाविप येरवडा भागाचे एकच उद्देश आहे की आपली संस्कृती अशीच अस्तित्वात असायला हवी.आज दिनांक १६/११/२०२१ मंगळवार रोजी येरवडा भागातील सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह देण्यात आले.एकूण २१ स्पर्धकांना हे सन्मानचिन्ह देण्यात आले..ह्या वेळी पुणे महानगर मंत्री शुभंकर बचाल,सह मंत्री शुभम बावचकर,सह मंत्री स्नेहल जाधव, SFS प्रमुख तेजस आवटे, व भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: