बांधिलकी प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याशी -उपमहापौर सुनीता वाडेकर

पुणे :उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या विषेश प्रयत्नातून कै.द्रोपदाबाई खेडेकर मनपा दवाखाना, बोपोडी येथे आरोग्याशी निगडित कोविड ते नॉन कोविड अशा विविध सुविधांचा शुभारंभ पुणे मनपा आरोग्य प्रमुख आशिष भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

या वेळी उपस्थित मान्यवर परशुराम वाडेकर अध्यक्ष पश्‍चिम महाराष्ट्र युवक आघाडी रिपाइं  ,
कल्पना बळीवंत सहाय्यक आरोग्य अधिकारी, आनंद छाजेड (माजी नगरसेवक ),अविनाश कदम
अध्यक्ष शिवाजीनगर मतदार संघ रिपाई डॉ.स्वाती बडीयाइनचार्ज खेडेकर हॉस्पिटल बोपोडी,
आण्णा आठवले विजय सोनीग्रा.बाळू मोरे.अनिष रोकडे.काका कांबळे.भीमा गायकवाड.संजय गजरमल.रमेश खरात.निलेश वाघमारे.अमित भालेराव.विलास विलास योगेश गायकवाड समीर  शेख.अतुल गायकवाड.अशोक जाधव.महेश गायकवाड उत्तम दिवटे. नंदा  निकाळजे. राजेश्री  कांबळे कलावती भंडारेमावशी रुक्मिणी कांबळे इ.मान्यवर,हॉस्पिटल स्टाफ,रिपाइं पदाधिकारी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुनिता वाडेकर म्हणाल्या, महानगरपालिकेचे विशेष प्रयत्नातून कै.द्रोपदाबाई खेडेकर मनपा दवाखाना, बोपोडी येथे आरोग्याशी निगडित कोविड ते नॉन कोविड अशा विविध सुविधांचा शुभारंभ पुणे मनपा आरोग्य प्रमुख आशिष भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. याचा मला आनंद होत आहे. प्रत्येकाने बांधिलकी प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची जपली पाहिजे. असे सुनिता वाडेकर म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: