घरेलु कामगार महिलांना दिवाळी फराळ वाटप

पुणे : युवा फेडरेशन (सामाजिक संस्था). पुणे आणि पुणे शहर युवक काँग्रेसचे वतीने दिवाळीच्या निमित्ताने घरेलु कामगार महिलांना दिवाळी फराळ वाटप.
युवा फेडरेशन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि पुणे शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष  आशिष व्यवहारे यांनी पुणे शहरातील घरेलु कामगार महिलांना दिवाळीच्या निमित्ताने दिवाळी फराळ केले यावेळी  आशिष व्यवहारे यांनी सर्व घरेलु कामगार महिलांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.तसेच कोरोनसारख्या. परिस्थिती मध्ये त्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यकता आहे त्यामुळे त्यांची दिवाळी आनंदाची होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी युवा फेडरेशन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

%d bloggers like this: