Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

दिलासादायक – पुणे  शहरामध्ये आज पुन्हा एकदा एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून  पनास च्या खाली आज रुग्ण सापडले  आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 44नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 89 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 04 हजार  330 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 94हजार 570इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 0रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 0तर पुणेमहापालिका हद्दीबाहेरील 0रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9074जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 686रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत.  त्यापैकी 117रुग्ण गंभीर आहेत,  आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 4098 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading