Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण झाली आहे. उर्मिलाने स्वतः  ट्विट करून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.

“मी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असून आता होम क्वारंटाईन आहे. मी विनंती करते की, माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना ताबडतोब स्वतःची चाचणी करावी. दिवाळीच्या खास मुहूर्तावर प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी.”, असे  उर्मिलाने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. दरम्यान, या ट्विटनंतर तिच्या अनेक चाहत्यांनी तीने लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading