thekidzit – आरोग्य चांगले राहण्यासाठी मोबाईल ऍप
पुणे:आजकाल च्या जगात सगळीकडे मोबाईल चा वापर खूप मोठया प्रमाणात होतो.मोबाईल मुळे लोकांना इंटरनेट वापरून आपले काम करता येते. इंटरनेटमुळे लोकांना
Whastup,facebook,emil, gmil या सारखे भरपूर अप्लिकेशन मोबाईल वर वापरता येतात.
त्यामुळे http://www.thekidzit.com या कंपनीने मोबाईल ऍप हे नवीन अप्लिकेशन बाजारात नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणले आहे. अशी माहीती पुण्यातील पत्रकार परिषदेत http://www.thekidzit.com या कंपनीचे सेल्स मॅनेजर मनीष भंडारी यांनी दिली.
मनीष भंडारी म्हणाले, हा ॲप नागरिकांना संकल्पना, दररोज गर्भाची वाढ. जन्मपूर्व क्रियाकलाप ,जन्मपूर्व मानसशास्त्र,जन्मपूर्व शरीरक्रियाविज्ञान, जन्मपूर्व थेरपी,जन्मपूर्व आहार, जन्मपूर्व पुष्टीकरण, व्यायाम,जन्मपूर्व प्रार्थना,यांची माहिती देणार आहे.अशी माहिती
मनीष भंडारी यांनी दिली.
