Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune – दिलासादायक कोरोनामुळे आज एकही मृत्यू नाही

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून शंभर च्या खाली आज    रुग्ण सापडले  आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 61नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 82रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 39हजार  020इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 94 हजार 007 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 0रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 0 पुणेमहापालिका हद्दीबाहेरील 0रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9073 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 840 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 141 रुग्ण गंभीर आहेत आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 3864 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply