Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

हसीना मेहबूब शेखला २ सुवर्ण पदके

पुणे : पुणे डिस्ट्रिक्ट मास्टर्स अॅथलेटिक्स कॉम्पिटिशन मध्ये आझम स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या हसीना मेहबूब शेख हिला धावण्याच्या स्पर्धेत,स्टँडिंग ब्रॉड जम्प स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळाली.४० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये,तसेच स्टँडिंग ब्रॉड जम्प स्पर्धेत तिला हे यश मिळाले. ही स्पर्धा रविवारी आगाशे महाविद्यालय येथे पार पडली.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी तिचे अभिनंदन केले.

Leave a Reply